‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करणारे आणि साधकांना आधार देणारे एस्.एस्.आर.एफ्.चे पू. सिरियाक वाले !

एखादा साधक घरी जाणार असल्यास किंवा घरून आश्रमात येणार असल्यास त्यांना पोहोचवायला किंवा आणायला जाणे, जातांना हातात साहित्य घेऊन जाणे, या सेवाही ते सहजतेने अन् आपुलकीने करतात.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाविषयी मिळालेली पूर्वसूचना !

‘आज मी नामजप करत असतांना मला ‘७.५.२०१८ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७६ वा जन्मोत्सव आहे’, हे कळले.

कोटी कोटी प्रणाम !

• संत चोखामेळा यांची आज पुण्यतिथी
• कश्यपऋषि यांची आज जयंती
• एस्.एस्.आर्.एफ्. च्यासंत पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांचा आज वाढदिवस

वर्ष २०१४ मध्ये पू. (सौ.) योया वाले यांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यास विविध देशांतील जिज्ञासूंकडून मिळालेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

सध्या मला पूर्वीसारखी वाईट स्वप्ने पडत नाहीत. मला ‘ऑर्ब्ज’ दिसले होते; पण आता मी आध्यात्मिक दृष्टीने जागरूक आणि सक्षम असल्याने अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांना सामोरी जाऊ शकते.

आध्यात्मिक श्रीमंती हीच खरी श्रीमंती !

‘मायेतील सर्व असले, तरी आपण निर्धन आहोत. आध्यात्मिक श्रीमंती, हीच खरी श्रीमंती असून ईश्‍वराला प्राप्त करणे, म्हणजे श्रीमंत होणे !’

साधकांना प्रेम आणि आनंद देऊन त्यांची पित्याप्रमाणे काळजी घेणारे ‘एस्.एस्.आर.एफ्.’चे संत पू. सिरियाक वाले !

पू. सिरियाक वाले (पू. दादा) हे ‘एस्.एस्.आर.एफ्.’च्या साधकांचे सत्संग घेतात. त्या वेळी त्यांचे बसल्या जागेवरून आश्रमात विविध ठिकाणी व्यवस्थित लक्ष असते.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या वृद्धींगत होत असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला मिळत असलेला प्रतिसाद !

२० ते २२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत अमेरिकेतील न्यू जर्सी येथे चौथी तीन दिवसीय अध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या कालावधीत आलेली अनुभूती

आदल्या दिवशीच्या तुलनेत कार्यशाळेतील साधकांचा सहभाग अधिक असल्याचे जाणवणे, त्या दिवशी गुरुवार असल्याने निर्गुण गुरुतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने साधकांचा सहभाग वाढला, असे वाटणे आणि देवताच अध्यात्मप्रसार करत असून त्यांचे माध्यम होण्यासाठी प्रयत्न करणे, ही साधना आहे, असे जाणवणे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now