साधकांवर चैतन्याची उधळण करणारा एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया सिरियाक वाले (वय ४१ वर्षे) यांचा ‘संत सन्मान’ सोहळा !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात वास्तव्य करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे सौ. योया सिरियाक वाले यांनी संतपद गाठल्याचे घोषित.

प्रीती, भाव आणि गुरूंवर अढळ श्रद्धा असणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या फ्रान्स येथील साधिका सौ. योया सिरियाक वाले (वय ४१ वर्षे) समष्टी संतपदी विराजमान !

पू. (सौ.) योया वाले यांची मुलगी कु. अनास्तासिया वाले हिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित !

कु. अनास्तासिया वाले हिची गुणवैशिष्ट्ये सांगून तिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित !

कु. अनास्तासिया वाले यांनी व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करणे व संत आणि कुटुंबियांना त्यांच्या बद्धल जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहे.

युरोप येथील पू. देयान ग्लेश्चिच यांना ‘स्वतःमध्ये रामराज्याची स्थापना कशी  करायची ?’, याविषयी ईश्वराने केलेले मार्गदर्शन

‘एक दैदिप्यमान राजप्रासाद संयमाने कुणाची तरी प्रतीक्षा करत आहे. या निर्मनुष्य प्रासादात सर्वत्र शांती आहे. मी या प्रासादाच्या जवळ जाऊन त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण दुर्दैवाने त्याची प्रवेशद्वारे माझ्यासाठी उघडली नाहीत. त्या वेळी माझे आणि ईश्वराचे सूक्ष्मातून पुढील संभाषण झाले.

ऑगस्ट २०२० मध्ये ‘कॅराव्हॅन’मधून करण्यात आलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रसारकार्याच्या वेळी सद्गुरु सिरियाक वाले यांनी जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथील जिज्ञासूंना दिलेल्या भेटींतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘कॅराव्हॅन’मध्ये प्रवेश केल्यावर क्रिस्टिनाचा आध्यात्मिक त्रास वाढणे आणि नंतर तिची भावजागृती होऊन तिला स्वर्गात असल्याप्रमाणे जाणवणे.

स्वप्नात पू. (सौ.) भावनाताई शिंदे भजने म्हणत असल्याचे दिसणे, प्रत्यक्षातही त्या भजने म्हणत असल्याचे एका साधिकेने सांगणे आणि ‘स्वप्नाच्या माध्यमातूनही देव चैतन्य देऊन उत्साही ठेवतो’, याची जाणीव होणे

‘दिवसभरात देव मला कोणते विचार देत आहे ?’, याविषयी मी सजग रहाण्याचा प्रयत्न करीन. मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

दायित्व घेऊन सेवा करणारे आणि सेवेत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारे पू. देयान ग्लेश्‍चिच !

एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ चालू होण्यापूर्वी ‘अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत कसे पोचता येईल ? त्यांच्या शंकांचे निरसन कसा करता येईल ?’, याचे पू. देयानदादा सतत चिंतन करत असत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची मुलगी चि. गियाना हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पहिल्या. आज त्यांची मुलगी चि. गियाना हिची गुणवैशिष्ट्ये पाहूया.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा डिसेंबर २०२० मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

‘ऑनलाईन’ २१ व्याख्याने अन् ६ कार्यशाळा घेण्यात आल्या. १२ सहस्र ४८३ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर ४२ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.