सांख्य दर्शनाचे प्रवर्तक महर्षि कपिल !

सांख्यदर्शन हे भारतीय षड्दर्शनांपैकी एक दर्शन आहे. या दर्शनाची मांडणी म्हणजे विश्व विकासाची भौतिक दृष्टीकोनातून मीमांसा करण्याचा पहिलाच भव्य आणि तर्कनिष्ठ प्रयत्न आहे.

भारताला कोणत्या प्रकारचे शिक्षण आवश्यक आहे ?

‘ज्या दिवसापासून शिक्षण, सभ्यता, प्रभृति गोष्टी हळूहळू वरच्या जातींतून खालच्या जातींत पसरू लागल्या, त्या दिवसापासूनच पाश्चात्त्य देशांची ‘आधुनिक सभ्यता’ आणि भारत, इजिप्त, रोम इत्यादी देशांची ‘प्राचीन सभ्यता’ यांच्यात भेद पडू लागला.’

निसर्गाला संपवून माणूस सुखी होणार नाही ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज

प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले, ‘‘माणूस बुद्धीमान आहे. तो नित्य नवे शिकत असतो; मात्र जीवन जगण्याची खरी कला माणसाला अवगत नाही. आपण भूमातेला आई म्हणतो. तिच्या उदरामध्ये विविध पिके घेतो. ही माती माणसाला जिवंत ठेवते; परंतु या मातीसाठी आपण काय करतो ?

दीनानाथ माझा नाथ ।

हरि भक्ताशी खेळेलसुद्धा आणि खेळतोच. त्याला हरिनामाची थोरवी समजावून सांगेल. त्याच्या अंतःकरणात हरिनामाविषयी श्रद्धा उत्पन्न करील.

भगवान व्यास

वाल्मीकि ऋषि रामायणाची रचना करून अमर झाले, तर महर्षि व्यासांनी महाभारताची रचना केली आणि ते ग्रंथरूपाने चिरंजीव झाले. शेकडो वर्षे झाली, तरी या २ ग्रंथांचे महत्त्व न्यून झाले नाही.

Diwali : पांडव पंचमी साजरी का केली जाते ?

‘पांडव पंचमी’ किंवा ‘कडपंचमी’ हा दिवाळीचा समारोपाचा दिवस. १२ बलुतेदारांनी आपल्‍या व्‍यवसायाच्‍या ठिकाणी लक्ष्मी आणि अवजारे, हत्‍यारे, उद्योग साधने यांची पूजा करण्‍याचा दिवस. दिवाळी कडेला गेली; म्‍हणून या दिवसाला ‘कडपंचमी’ असेही म्‍हणतात.

तपश्चर्येचे मूर्तीमंत प्रतीक महर्षि विश्वामित्र !

राजा विश्वामित्र महातेजस्वी धर्मात्मा आणि प्रजाहित दक्ष होता. हा राजा विश्वामित्र म्हणजेच महर्षि विश्वामित्र होत. राजघराण्यात जन्माला आलेले विश्वामित्र यांचा जीवनप्रवास राजा, राजर्षि, ऋषि, महर्षि आणि ब्रह्मर्षि असा आहे.

ब्राह्मणत्वाचा आदर्श असलेले महर्षि वसिष्ठ !

वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यासाठी या सदराच्या माध्यमातून आपण ऋषि परंपरा समजून घेत आहोत. या लेखात महर्षि वसिष्ठ यांच्याविषयी जाणून घेऊया.

भारतीय संस्कृतीतील पुष्पपूजन आणि अद्वितीय सजावट !

‘कुणीतरी जपानी पुष्परचनेविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या समोर प्रशंसोद्गार काढून ‘आपला भारत याविषयी मागासलेला अथवा अनभिज्ञ कसा ?’, असा प्रश्न उपस्थित केला. याविषयी परिपूर्ण आणि सडेतोड उत्तर देत प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सांगितलेली माहिती पुढे देत आहोत.

आपले गोत्र घराणे आणि ऋषिमुनी

‘प्रत्येकाला गोत्र असते. हे गोत्रर्षी कोण ? आपला आणि त्यांचा संबंध काय ? त्यांचे कर्तृत्व काय ? त्यांचा जन्म कुठे आणि कसा झाला ? याची माहिती या लेखाद्वारे घेऊया.