आश्विन मासातील तिथींचे महत्त्व !

चातुर्मासात येणारा आश्विन मास हा ‘देवतांचे सण आणि उत्‍सव यांचा मास’ म्‍हटला जातो. या मासात येणार्‍या तिथींना विविध देवतांचे पूजन करण्‍यासह वेगवेगळे सण साजरे केले जातात. अशा विविध तिथींची माहिती येथे देत आहोत.

स्वत:च्या संकल्पापेक्षा धर्मविजयाला महत्त्व देणारे भगवान श्रीकृष्ण ! – विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार

शेकडो शास्त्रज्ञ आणि पंडित यांनी ‘महाभारतातील युद्धात श्रीकृष्ण का जिंकला आणि कौरव का हरले ?’, याचा अभ्यास केला. तेव्हा त्या सर्वांना एकच उत्तर मिळाले, ‘श्रीकृष्ण आणि पांडव यांनी त्यांचा अहंकार सोडला, तसेच त्यांना धर्माचा विजय हवा होता. म्हणून ते जिंकले.

‘भारत’ हे प्राचीन नाव असलेले राष्ट्र !

जगात प्राचीन नावे असलेली पुष्कळ अल्प राष्ट्रे आहेत. भारत त्यातील एक आहे. भारत हे एक नैसर्गिक राष्ट्र असून अन्य राष्ट्रे् ही मनुष्यनिर्मित आहेत…..

संपूर्ण जग आरोग्‍यसंपन्‍न करून माणसाला मानसिक दौर्बल्‍यातून बाहेर काढणारे मंत्रसामर्थ्‍य !

‘जे कर्म करतो, त्‍या कर्माचे फळ आणि त्‍या फळापासून निर्माण होणारा संस्‍कार अन् त्‍या संस्‍कारातून पुन्‍हा कर्म’, ही सगळी चक्रे आहेत. केलेल्‍या कर्माचे फळ भोगल्‍याविना सुटका नाहीच.

आज असलेल्‍या कोजागरी पौर्णिमेचा इतिहास अन् महत्त्व !

कोजागरी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्‍णाने वज्रमंडळात रासोत्‍सव साजरा केला’, असे श्रीमद़्‍भागवतात म्‍हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्‍वीच्‍या सर्वांत जवळ असतो आणि त्‍यामुळे तो मोठा दिसतो.

bhau beej  : भाऊबीज 

कार्तिक शुक्ल द्वितीयेला येते ती ‘भाऊबीज.’ हा दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस.

Pandav Panchami :  पांडव पंचमी

पृथ्वीचे राज्य मिळूनही पांडवांना हे ज्ञान झाले की, ‘कधीनाकधी हा इहलोक सोडावाच लागतो’; म्हणून स्वर्गारोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले.

Tulsi Vivah : तुळशी विवाह

तुलसीदेवीला प्रार्थना करून तिला वंदन करावे. पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी अन् औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.

नैतिक आदर्शाचे भांडार असलेल्या ‘रामायणा’चे रचयिते महर्षि वाल्मीकि !

२८ ऑक्टोबर या दिवशी महर्षि वाल्मीकि यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचा जीवनपट थोडक्यात जाणून घेऊया.

rangoli : सात्त्विक रांगोळ्या काढा । देवतातत्त्वे आणि आनंद अनुभवा ।।

सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते.