सत्शिष्याचे कल्याण
‘कल्याण’ ही शाश्वत सौख्यदशा तर आहेच; परंतु ती निर्मळ शांतीची अवस्था आहे आणि त्याच समवेत निखळ ज्ञानदृष्टी आहे
‘कल्याण’ ही शाश्वत सौख्यदशा तर आहेच; परंतु ती निर्मळ शांतीची अवस्था आहे आणि त्याच समवेत निखळ ज्ञानदृष्टी आहे
‘काहींचा देवावर विश्वास नसतो, त्यामुळे ते प्रार्थना करतच नाहीत. कालांतराने थोडा फार विश्वास निर्माण झाला की, स्वेच्छेसाठी (स्वार्थासाठी) प्रार्थना करतात . . . . थोडक्यात ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भावनिर्माण करण्याचे माध्यम आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सर्व वैभव रामाच्या कृपेने आलेले आहे’, अशी जाणीव ठेवून त्याविषयी रामाचे उतराई होण्यातच मनुष्यदेहाचा खरा पुरुषार्थ आहे.
श्रीमहाराज ही गोष्ट सांगून म्हणत, ‘भगवंताच्या नामास शांतीचे थंड, मधुर जल घाला. त्याने ते झाड पुष्कळ फोफावेल. आपण त्याला कढत आणि विषारी विकारांचे पाणी घालतो. त्यामुळे ते झाड वाढत नाही. ते मरत नाही; कारण ते अमरकंद आहे; पण त्याची वाढ नको का व्हायला !’
‘सेवेने आपण संसाराच्या कामी येतो. प्रेमाने भगवंताच्या कामी येतो. दानामुळे दात्याला पुण्य आणि औदार्याचे सुख मिळते. एकांत आणि आत्मविचार यांनी आपण परमेश्वराचा साक्षात्कार करून जगाच्या कामी येतो.’ – संतवचन
परमात्म्याने त्याची संपूर्ण शक्ती या नामात ठेवली आहे. नामजपाला काही विशिष्ट स्थळ-काळ-वेळ यांची आवश्यकता नाही. रात्रंदिवस रामनामाचा जप करावा.
श्रीराम सहज, साधा-सरळ; पण दृढनिश्चयी आहे. तो केवळ आपल्या मित्रांचाच शुभचिंतक नाही, तर त्याच्या आश्रयाला येणार्या शत्रुंनाही अभय देतो. राम एक भाऊ, एक पती, एक मित्र आणि एक राजा या अशा सर्व भूमिकांमध्ये…
राम नाम लिहून तुम्ही सदैव राम भक्तीमार्गाशी जोडलेले रहाता, तसेच हा मंत्र तुम्हाला मुक्ती प्रदान करतो.
कुठल्याही क्षेत्रात विकारवशता माणसाचे अधःपतन घडवून आणते आणि विकारावरील आत्मसत्ता त्याचा अभ्युदय घडवून आणते.
सनातन विचारप्रणालीवर सत्तेच्या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो. ते खरे सार आहे. खरा जिवंतपणा आहे. त्यामुळेच ते अनेक प्रकारच्या दिव्यातून टिकेल. आज ना उद्या सर्व राष्ट्रास शिरोधार्य वाटेलच.