राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय यांमध्ये शिवराज्याभिषेकदिन ‘शिवस्वराज्यदिन’ म्हणून साजरा होणार ! – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.