संभाजीनगर येथे भ्रमणभाषवरील ‘गेम’ खेळून मुलाने व्यय केले २८ सहस्र रुपये !
शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारींची नोंद घेत कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांची १९ जून या दिवशी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा शाळाप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.
या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, म्हणजे अशा शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करता येईल, असे शिक्षण विभागातील तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.
इयत्ता नववी किंवा दहावी या वर्गांत अन्य शाळांतून विद्यार्थी प्रवेशाची मागणी करत असल्यास अशा विद्यार्थ्यांना दाखल्याअभावी (टीसी) प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी लागू केला आहे.
सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही अनधिकृतपणे वर्ग चालू होईपर्यंत प्रशासनाला का समजले नाही ?
विविध शालेय उपक्रमांमध्ये संपूर्ण राज्यात झालेल्या गुणांकनामध्ये सातारा जिल्ह्याने राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.
परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे कि ऑनलाईन वर्ग चालू करावे, याविषयी निर्णय घेण्यात येईल.’’
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ६ जून या दिवशी दिली,
कोरोना संकटाच्या काळात शासनाने ‘शुल्कासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकू नये’, असे आदेश दिले असतांना ‘सेंटर पॉईंट’ शाळेकडून मनमानी पद्धतीने कारभार करण्यात येत आहे. अशा शाळेच्या व्यवस्थापनावर सरकारने कारवाई केली पाहिजे !