प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र
प.पू. भक्तराज महाराज यांचे जीवनचरित्र उलगडणारी सनातनची ग्रंथमालिका !
प.पू. भक्तराज महाराज यांचे जीवनचरित्र उलगडणारी सनातनची ग्रंथमालिका !
भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे.
‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ अन् समस्त कांदळी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
शिबिराच्या आधी साधकाच्या मनावर ताण येणे व त्याच वेळी प.पू. भक्तराज महाराज याचेद्वारे ‘विषय घेण्याची सेवा तुझ्या माध्यमातून मीच करणार. तू केवळ माध्यम हो.’ असे सांगण्यात आल्यावर साधकाची सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्णतेने होणे.
अनेकांचे गुरु जरी वेगळे असले, तरी त्यांचा जो गुरु आहे, तो सर्व अर्थांनी एक असून तो तत्त्वरूपाने एक आहे. तो म्हणजे ‘परात्पर गुरु’, हे ऐकल्यावर माझ्या मनात ‘परात्पर गुरु’ या शब्दाविषयी गोडी निर्माण होऊन ती आता वाढतच आहे….
आदिशंकराचार्यांनी कपिलमुनींना ‘वैदिक ऋषि’ म्हटले आहे. अद्वैत दर्शन श्रेष्ठ आणि अंतिम असले, तरी तिथेपर्यंत पोचायला सांख्यदर्शनाच्या पायर्याच उपयोगी पडतात.
‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी येथे साजरा झाला.
‘वर्ष १९९२ मध्ये मी गुरुपौर्णिमा महोत्सवाला दादर येथे गेले होते. त्या वेळी मी माझी नणंद श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८० वर्षे) यांना भेटणे, गुरुपौर्णिमेचा सोहळा पहाणे आणि गुरूंचे दर्शन घेणे यांसाठी दादरला गेले होते.
६ डिसेंबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव आहे. त्या निमित्ताने…