प.पू. भक्तराज महाराज यांचे जीवनचरित्र उलगडणारी सनातनची ग्रंथमालिका !
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले
संत भक्तराज महाराज यांचे बालपण ते शिष्यावस्था
- बाबांचे बालपण, नोकरी, विवाह आणि कौटुंबिक जीवन
- बाबांनी गुरुप्राप्ती होण्यापूर्वी केलेली खडतर साधना
- गुरु अनंतानंदांचे दर्शन अन् बाबांचा गुरूंप्रतीचा भाव
- अवघ्या पावणे दोन वर्षांत बाबांनी शिष्यापासून गुरुपदापर्यंत केलेली प्रगती
संत भक्तराज महाराज यांचे गुरुरूप आणि सहजावस्था
- प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुपदाविषयीचे विचार
- बाबांचे बोलणे, वागणे आणि शिष्यांवर ओरडणे
- बाबांचा शिष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांनी शिष्याचे संपूर्ण दायित्व घेणे आणि शिष्याशी एकरूपता
आमची अन्य प्रकाशने
- प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य, इतर संत अन् देवता
- प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव, देहत्याग आणि उत्तराधिकारी
- प.पू. भक्तराज महाराज यांची वैशिष्ट्ये आणि कार्य
सनातनचे ग्रंथ ‘ऑनलाइन’ खरेदी करण्यासाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१४३१५