संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
आताही ‘प.पू. गुरुदेवांनी वापरलेल्या त्या ताटल्या माझ्याशी बोलत आहेत आणि मला बोलवत आहेत’, असे मला जाणवते. मला त्यांच्यात प्रीती जाणवते. त्या मला आनंद देतात. त्या मला प.पू. गुरुदेवांची सतत आठवण करून देतात.
भक्तांनी भजने गातांना सूक्ष्मातून विविध अनुभूती येणे आणि भजनांचे चैतन्य उच्च स्वर्गलोकापर्यंत जात असल्याचे जाणवणे…..
श्री. भालचंद्र सबाहित यांना प.पू. भक्तराज महाराज सतत समवेत असून ते रक्षण करत असल्याचे जाणवणे
प.पू. भक्तराज महाराज यांचे जीवनचरित्र उलगडणारी सनातनची ग्रंथमालिका !
भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे.
‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ अन् समस्त कांदळी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
शिबिराच्या आधी साधकाच्या मनावर ताण येणे व त्याच वेळी प.पू. भक्तराज महाराज याचेद्वारे ‘विषय घेण्याची सेवा तुझ्या माध्यमातून मीच करणार. तू केवळ माध्यम हो.’ असे सांगण्यात आल्यावर साधकाची सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्णतेने होणे.
अनेकांचे गुरु जरी वेगळे असले, तरी त्यांचा जो गुरु आहे, तो सर्व अर्थांनी एक असून तो तत्त्वरूपाने एक आहे. तो म्हणजे ‘परात्पर गुरु’, हे ऐकल्यावर माझ्या मनात ‘परात्पर गुरु’ या शब्दाविषयी गोडी निर्माण होऊन ती आता वाढतच आहे….
आदिशंकराचार्यांनी कपिलमुनींना ‘वैदिक ऋषि’ म्हटले आहे. अद्वैत दर्शन श्रेष्ठ आणि अंतिम असले, तरी तिथेपर्यंत पोचायला सांख्यदर्शनाच्या पायर्याच उपयोगी पडतात.