कांदळी (जिल्हा पुणे) येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाणोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन !
याविषयीची माहिती श्री रामचंद्र देव ट्रस्ट आणि प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दिली.
याविषयीची माहिती श्री रामचंद्र देव ट्रस्ट आणि प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दिली.
डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांच्या ‘अमृतमय गुरुगाथा’ या ग्रंथमालिकेतील ४ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचे संकलन करतांना डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. काकांनी संत, गुरु-शिष्य आणि भक्त यांच्या गोष्टी सांगून नामजपाचे महत्त्व सांगणे अन् त्याद्वारे सेवा, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व मनावर बिंबवणे…
प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिकवणीनुसार आणि त्यांच्या संकल्पानुसार राष्ट्र अन् धर्म यांच्या उद्धाराचा संकल्प करणारे त्यांचे परमशिष्य (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, हे एकमेवाद्वितीय ‘जनक’ आहेत.
कुणाकडून कोणती साधना करवून घ्यायची हे त्यांना ठाऊक असते. त्यामुळे ‘काय करून घेतले की, साधकाची साधना होईल’, हे गुरूंना ठाऊक असल्याने ते त्याच्याकडून तसे कार्य करून घेतात. लेखन ही एक साधना आहे.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील समाधीस्थळी २३ जुलै या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) प्रतिदिन उठल्याबरोबर सद्गुरूंकडे धावत जायचे. जातांना वाटेतील फूलवाल्याकडून ते एक पैशाचे (त्या वेळचे नाणे) गुलाबाचे फूल विकत घ्यायचे….
या ग्रंथाचे आणखी २ भाग लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. आज या ग्रंथातील एक भजन आणि त्याचा भावार्थ येथे देत आहोत.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे