ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘संतांच्या संकल्पाने सर्व सुविधा उपलब्ध होऊन सेवेतील अडचणी आपोआप दूर होतात’, याची मला अनुभूती आली.
साधकांना मार्गदर्शन करण्याविषयी पू. काकांना प्रार्थना केल्यावर ते म्हणाले, ‘‘आपण सर्व साधक मोक्ष मिळवण्यासाठीच आश्रमात आलो आहोत आणि ‘गुरूंच्या कृपेने तो आपल्याला मिळणारच आहे’, अशी श्रद्धा ठेवा !’’
‘गुरुकार्यात सहभागी असणार्या प्रत्येकच साधकाच्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली आहे ना ? साधकाला त्याच्या कौशल्यानुसार सेवा दिली आहे ना ? त्याची सेवेतील क्षमता विकसित होत आहे ना ?’, हे पहाणेही आवश्यक आहे.
‘अखिल मानवजातीला या ज्ञानगंगेत न्हाऊन निघून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेता यावे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
‘सनातनच्या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील ५० टक्के लिखाण हे इतरांचे लेख, साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान इत्यादींच्या माध्यमातून गोळा झालेले आहे, तर उरलेले ५० टक्के लिखाण मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे !’
वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी लावलेल्या ग्रंथरूपी रोपट्याचे केवळ २६ वर्षांमध्ये ३५० ग्रंथरूपी वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. अजून ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील इतके लिखाण संगणकात आहे.
‘सध्या संस्थेचे कार्य पुष्कळ गतीने चालू आहे. त्यामुळे साधकांकडे अनेक सेवा असतात. ‘साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्यांचा कल अधिकतर साधकांकडून कार्य पूर्ण करवून घेण्याकडे असतो’, असे आढळले आहे. त्यामुळे ‘साधकांना सेवा आणि व्यष्टी साधना यांमध्ये कोणत्या अडचणी येतात ? त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नीट चालू आहेत का ? त्यांचे स्वभावदोष अल्प का होत नाहीत ?’ यांसारख्या … Read more
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पू. संदीपदादा यांना अल्पाहार, जेवण आदी देण्याची सेवा करण्याची संधी मिळाली होती. या कालावधीत मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.