भार्गवश्री बी.पी. सचिनवाला (वसई) यांच्‍या श्री परशुराम तपोवन आश्रमाला सनातनच्‍या सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची सदिच्‍छा भेट !

भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांच्‍या पालघर जिल्‍ह्यातील वसई तालुक्‍यातील मेेढे या गावातील श्री परशुराम तपोवन आश्रमात सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी २६ सप्‍टेंबर या दिवशी सदिच्‍छा भेट दिली.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्‍यासाठी लाकडाची बैलजोडी बनवून देणारे श्री. शैलेंद्र पुंड यांना आलेल्‍या अनुभूती

अकोला येथील श्री. शैलेंद्र पुंड यांनी पू. वामन राजंदेकर यांच्‍यासाठी लाकडाची बैलजोडी बनवली. ती बनवतांना त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये !

सनातन संस्‍थेचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचा वाढदिवस २६ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी झाला. त्‍यांच्‍यामध्‍ये अनेक दैवी लक्षणे आहेत. या लेखातून आपण त्‍यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये जाणून घेऊया.

वैश्‍विक हिंदु अधिवेशनाच्‍या सेवेसाठी गोव्‍यात पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्‍या घरी निवासासाठी असतांना अनुभवलेली पू. वामन यांची थोरवी !

वैश्‍विक हिंदु अधिवेशनाच्‍या सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर मनात पुष्‍कळ भाव दाटून येणे.

पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्यात बालवयातच असलेली प्रगल्भता आणि इतरांचा विचार करण्याची वृत्ती !

साधिकेने पू. वामन राजंदेकर यांना चॉकलेट दिल्यावर त्यांनी साधिकेला ‘आजी, मी घरी गेल्यावर खाऊ का ?’, असे विचारणे

स्वधर्मे निधनं श्रेय: । (गीता अध्याय ३ श्‍लोक ३५)

भगवान् श्रीकृष्णांच्या काळी केवळ एकमेव धर्म होता ज्याला आता आपण सनातन धर्म किंवा वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म म्हणतो. इतर कोणतेही धर्म अस्तित्वात नव्हते; म्हणून भगवान् श्रीकृष्ण जेव्हा ‘दुसर्‍या  धमार्र्विषयी’ बोलतात तेव्हा त्याचा अर्थ वेगळा आहे, हे उघड आहे.

व्‍यवसाय करत साधनेत संतपद प्राप्‍त करणारे कतरास, झारखंड येथील यशस्‍वी उद्योजक आणि सनातनचे ७३ वे (समष्‍टी संत) पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) !

पू. प्रदीप खेमका यांच्‍याशी त्‍यांच्‍या साधनेसंबंधी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांनी केलेला सुसंवाद आणि त्‍यातून त्‍यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘एका शिबिरा’च्‍या वेळी मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांना आलेल्‍या अनुभूती

‘शिबिराला उपस्‍थित असलेल्‍या संतांच्‍या रूपातून देवतांचे अस्‍तित्‍व कसे कार्यरत आहे ?’, याची जाणीव होणे

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्‍वतः माझ्‍या व्‍यवसायाचा भार घेऊन मला साधनेला वेळ दिला’, असा भाव असणारे सनातन संस्‍थेचे ७३ वे (समष्‍टी) संत पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) !

कतरास, झारखंड येथील यशस्‍वी उद्योजक आणि सनातन संस्‍थेचे ७३ वे (समष्‍टी) संत पू. प्रदीप खेमका यांच्‍याशी त्‍यांच्‍या साधनेसंबंधी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांनी केलेला सुसंवाद आणि त्‍यातून त्‍यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.