२४ सप्टेंबर : सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा ५८ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

तमिळनाडू येथील सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा आज ५८ वा वाढदिवस !

१७ सप्टेंबर २०१७ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.