देव अंतर्यामी सर्व त्यास कळे ।
‘भाव तेथे देव’, नको नुसते म्हणू । भाव निर्माण होण्या, साधना कर सुरू ॥
प्रार्थितो तुला भगवंता, दे मानवा बुद्धी । जाणण्या तुझी शक्ती, करो तुझी भक्ती ॥
‘भाव तेथे देव’, नको नुसते म्हणू । भाव निर्माण होण्या, साधना कर सुरू ॥
प्रार्थितो तुला भगवंता, दे मानवा बुद्धी । जाणण्या तुझी शक्ती, करो तुझी भक्ती ॥
परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करवून घेऊन सनातनच्या बागेतील त्यांचे आवडते ‘साधक-फूल’ केले आहे. याविषयीचे कृतज्ञतारूपी पुष्प साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी वहात आहे.
‘त्यांच्या खोलीत चैतन्याचा अफाट स्रोत आहे’ आणि ‘त्या चैतन्याच्या बळावरच आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांवर मात करता येईल’, असे वाटते.
सद्गुरु राजेंद्रदादा देवदच्या संतरत्नांच्या माळेतील संतशिरोमणी शोभती ।
बालक, वयस्कर, साधक आणि संत यांचा ते आधार असती ॥
माणसाच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टींची नोंद भगवंत ठेवतो. साधना करणाऱ्यांचे प्रारब्ध, संचित नष्ट करण्यासाठी साधना वापरली जाते. त्यामुळे प्रगतीची गती मंदावते.
‘माझ्या साधनाप्रवासाचे चिंतन करतांना माझी व्यवहारात, सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म प्रसार करतांना, हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना आणि सध्याची स्थिती, यांविषयी मला गुरुकृपेने पुढील कविता सुचली.
‘स्वतःला जे वाटते, तेच योग्य आहे’, या चुकीच्या विचाराने ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव होणे. त्या प्रसंगात झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.
जिल्ह्यांमध्ये या बालसाधकांच्या पालकांचा सत्संग घेण्यात आला. तेव्हा ‘बालसाधकांच्या वाढलेल्या प्रयत्नांमुळे पालकांचे साधनेचे प्रयत्नसुद्धा वाढत आहेत.’
देवद आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असताना साधिकेला सद्गुरू राजेंद्र शिंदे यांच्या सत्संगात घडलेले यांच्यातील अलौकिक गुणांचे दर्शन !
सद्गुरु राजेंद्रदादा, तुम्ही जे आम्हाला देत आहात ।
त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास आमच्याकडे शब्द नाहीत ॥