पू. (सौ.) अश्विनीताई असती आमुची गुरुमाऊली, दुःखहारिणी आनंददायिनी ।
पू. अश्विनीताई आरूढ आहेत साधकांच्या हृदय सिंहासनी, साधक-साधिका आणि संत, आनंदाने साधना आणि सेवा करती.
पू. अश्विनीताई आरूढ आहेत साधकांच्या हृदय सिंहासनी, साधक-साधिका आणि संत, आनंदाने साधना आणि सेवा करती.
सनातनचे संत केवळ ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना जिज्ञासू आणि साधक यांना ‘तन, मन आणि धन यांचा त्याग कसा करावा ? प्रारब्ध सहन करण्यासाठी साधना कशी वाढवावी ?’, हे शिकवतात. त्यामुळे . . .
सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण, तसेच त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कळंबोली येथील युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपास्थिती लाभली.
सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…
धर्माचरणाचे तेज ज्यांच्या मुखावरी विलसे । पू. दीक्षितआजी यांच्या रूपे सनातन संतमाला वर्धिष्णु होतसे ।
‘वर्ष २०१३-१४ मध्ये काही दिवस मला मुंबई येथे समष्टी सेवा करण्याची संधी मिळाली. या कालावधीत श्री गुरूंच्या कृपेने मला सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचे साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनातून लक्षात आलेली सूत्रे आणि स्वतःची अयोग्य विचारप्रक्रिया येथे दिली आहे. १. स्वतःच्या मनाने केलेले नियोजन सद्गुरु अनुताईंना दाखवल्यावर त्यांनी नियोजनात न … Read more
सनातनच्या संतांचे लिखाण आणि मार्गदर्शन साधनेच्या स्तरावर नेमकेपणाने कोणती कृती का आणि कशी करावी, हे स्पष्ट करणारे असते. ते उपाय सांगणारे असते. यामुळेच आज सनातन संस्थेतील साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे.
साधकांच्या मनात काही वेळा ‘गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे) माझ्याकडे लक्ष नाही, त्यांची इतर साधकांवर प्रीती आहे; पण माझ्यावर नाही’, अशासारखे नकारात्मक विचार येतात. अशा साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.