परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘समाजातील बहुतांश संत लोकांना त्यांच्या सांसारिक, मानसिक, आर्थिक यांसारख्या मायेतील समस्यांवर मार्गदर्शन करतात आणि उपाय सांगतात. काही जण चमत्कार करतात. त्यामुळे सकाम साधना करणार्या लोकांचा त्यांच्याकडे ओढा असतो. याउलट सनातनचे संत केवळ ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना जिज्ञासू आणि साधक यांना ‘तन, मन आणि धन यांचा त्याग कसा करावा ? प्रारब्ध सहन करण्यासाठी साधना कशी वाढवावी ?’, हे शिकवतात. त्यामुळे समाजातील फारच थोडेजण त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. ’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !