हिंदूंनी ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने घेणार नाही, असा निग्रह करायला हवा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद ! – पू. भिडेगुरुजी
‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद ! – पू. भिडेगुरुजी
खासगी प्रवासी वाहनांनी दीपावलीच्या काळात प्रवाशांकडून अधिक भाडे आकारू नये. प्रवाशांकडून भाडे आकारतांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निश्चित केलेल्या भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आकारणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
श्री लक्ष्मी पूजन : आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे देत आहोत . . .
सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी देत आहोत . . .
एस्.टी. गाड्यांच्या दीडपट तिकीटदर आकारण्याच्या शासनाच्या आदेशाला फाटा देऊन ‘ऑनलाईन’द्वारे खासगी ट्रॅव्हल्सची तिकिटे दुप्पट ते तिप्पट दरांनी विकली जात आहेत; परंतु ‘हे भरमसाठ ‘ऑनलाईन’ तिकिटाचे दर आकारणार्यांवर कारवाई करणे आमच्या अखत्यारीत येत नाही’, असे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
हिंदूंनी संकेतस्थळांवरील अशा बिनबुडाच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन तर्क-वितर्क लावत न बसता धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात वेळ घालवला, तर तो सत्कारणी लागेल !
दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य श्रीगुरुचरणांशी जोडून आनंद घेऊया.
आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. हल्ली तुपाच्या दिव्याच्या जागी विजेचा दिवा आल्याने त्याला आकाशकंदिल म्हटले जाते. घराच्या द्वारात टांगलेल्या आकाशदीपामुळे घराभोवती असलेल्या वायुमंडलाची शुद्धी होते. याचेच प्रत्यक्ष वास्तूत टांगण्याचे दुसरे रूप म्हणजे लामणदिवा !
या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.
बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे.