हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजमन घडवणारा ‘सनातन प्रभात’ !
‘सर तन से जुदा’ किंवा ‘गजवा-ए-हिंद’ काय, हा सर्व आतंकवादाला प्रोत्साहनच देण्याचा प्रकार नव्हे का ?
‘सर तन से जुदा’ किंवा ‘गजवा-ए-हिंद’ काय, हा सर्व आतंकवादाला प्रोत्साहनच देण्याचा प्रकार नव्हे का ?
अनेक हिंदू दैनिक ‘सनातन प्रभात’ मागून घेत असत. काही हिंदु मंडळांनी त्यांच्या फलकांवर ‘सनातन प्रभात’ चिकटवून हिंदूंचे प्रबोधन केले. अनेक हिंदूंनी आम्हाला ‘सनातन प्रभात’चा पुष्कळ आधार वाटतो’, असे कळवले.
हिंदु राष्ट्र या संकल्पनेची कुणी पूर्वी कल्पनाच केलेली नव्हती; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही संकल्पना या दैनिकाच्या माध्यमातून जनमानसात रूजवली.
‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून एक दैवी आणि आध्यात्मिक शक्ती घरात प्रवेश करतांनाची अनुभूती प्रत्येक वाचकाला येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रज्वलित केलेला हा नंदादीप आहे. धर्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हीचे सार यात सामावलेले आहे !
यानिमित्त श्री गणपति, श्री सरस्वती आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अन् पुढील कार्यही असेच अविरत चालू रहाण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
‘सनातन प्रभात’मध्ये शब्दांना धार आहे, वजन आहे ।
धर्माचरणाचे ज्ञान आहे गुरुरूपे तो दिशादर्शक आहे ।। २ ।।
‘जगात भारतासारखा देश नाही आणि हिंदु धर्मासारखा धर्म नाही’, याची जाणीव सर्वांनी ठेवूया आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी एक होऊया ! ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’
‘सनातन प्रभात’ आधुनिक काळातील पुरोहित असून तो सतत देशस्थ (देशात रहाणार्या) हिंदूंना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेली २ तपे म्हणजे २४ वर्षे अखंडपणे ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला धर्मबोध, राष्ट्रबोध आणि साधनाबोध देत आहे.
‘रामनाथी (गोवा) येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात चैतन्य आणि प्रसन्नता जाणवते. तेथे सर्वत्र चांगली स्पंदने जाणवतात.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा शासनाने स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.