‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
आश्रमात पुष्कळ प्रसन्न वाटले.
आश्रमात पुष्कळ प्रसन्न वाटले.
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन येथील कार्याची ओळख करून घेत आहेत.
‘आश्रमातील वातावरण पाहून सनातन धर्मातील आचरण कसे असावे’, याचे भविष्यकाळातील पिढीला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.’
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन येथील कार्याची ओळख करून घेत आहेत.
माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे, ‘सर्व सनातनी हिंदूंनी एकत्र होऊन गुरुदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून संघटित व्हावे आणि येथे चाललेले संशोधन समजून घ्यावे.’
‘आध्यात्मिक ऊर्जेने व्याप्त असलेली आश्रमाची व्यवस्था पाहून मन अत्यंत प्रसन्न झाले. – महामंडलेश्वर आचार्य नर्मदा शंकर पुरीजी महाराज, झोटवाडा, जिल्हा जयपूर, राजस्थान.
‘मला कलियुगातून पुनश्च सत्ययुगात प्रवेश झाल्याची अनुभूती आली.
सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे.आश्रम शिस्तबद्ध असून पुष्कळ शिकायला मिळाले. आम्ही येथे येऊन उपकृत झालो, असे उद्गार वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि अर्ध्वयू ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी काढले.
१६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सोलापूर येथील श्री. राजन बुणगे यांना लक्षात आलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
मी ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम’ पाहिला. त्यात असे दिसून आले, ‘हा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे.’ आश्रम पाहिल्यावर ‘रामराज्य कसे असेल ? त्यातील लोक कसे असतील ?’, ते सर्व इथे पहायला मिळाले.