पुणे येथील कु. चिन्मय मुजुमले (वय १५ वर्षे) याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती
कु. चिन्मयच्या मनात येणारे नकारात्मक विचार रामनाथी आश्रमात पोचताच नष्ट होऊन त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असे वाटणे
कु. चिन्मयच्या मनात येणारे नकारात्मक विचार रामनाथी आश्रमात पोचताच नष्ट होऊन त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असे वाटणे
प्रतिबिंबस्वरूप असलेल्या त्या दोन्ही ज्योती जरी वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी त्या मूळ ज्योतीचीच रूपे आहेत. तिन्ही ज्योतींतील एकरूपता पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
फुले माझ्याशी वरीलप्रमाणे बोलल्यावर ‘केवळ १ दिवसाचे आयुष्य असणारी फुले किती आनंदी असतात ! त्यांना गुरुदेवांच्या चरणी जाण्याची ओढ किती आहे !’, हे माझ्या लक्षात आले. देवाने आम्हाला फुलांच्या तुलनेत पुष्कळ वर्षे आयुष्य देऊनही आम्ही त्यांतील अनेक वर्षे वाया घालवतो…
१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त साधिकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मराठी सत्संगसेवक शिबिरा’मध्ये सहभागी झाले होते. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. ‘त्या मूर्तीकडे एकटक पहात रहावे’, असे मला वाटत होते. ‘मला मूर्तीमधून तेजतत्त्व भरभरून मिळत आहे आणि तिच्या हातातील प्रत्येक शस्त्राने माझे स्वभावदोष अन् अहं नष्ट होत आहेत’, असे मला जाणवत होते.
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. या महोत्सवात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘पीपीटी’ पाहून ‘पुष्कळच उपयुक्त संशोधन आहे’, असे मला वाटले. आज मला खर्या अर्थाने नटराज रूपाचे महत्त्व समजले.’
हिंदु राष्ट्राची प्रतिकृती म्हणजे सनातन आश्रम होय. मी आश्रमात १ घंटा असतांना ‘मी पृथ्वीतलावर नसून वैकुंठलोकी आहे’, असे मला जाणवले.
‘१.१२.२०२३ ते ३.१२.२०२३ या कालावधीत सनातन संस्थेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या ३ दिवसांच्या ‘मराठी साधना शिबिरा’मध्ये साक्षात् भगवंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला सहभागी होता आले. तेव्हा मला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.