सनातनचे साधक पुरोहित सिद्धेश करंदीकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
मे २०१९ मध्ये झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातनचे साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.
मे २०१९ मध्ये झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातनचे साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.
‘ॐ’ ह्या एका अक्षराने, ‘ब्रह्म’ ह्या दोन अक्षरांनी, ‘प्रणव’ ह्या तीन अक्षरांनी एकच ‘ब्रह्म’ सांगितले जाते. साधारणत: ‘अ’ ‘उ’ ‘म’ ह्या प्रत्येकी एक मात्रा आणि चंद्रकोरीवर बिंदू ही अर्ध मात्रा; अशा प्रकारे ओंकाराच्या साडेतीन मात्रा मानल्या जातात.
चि. शौर्या विशाल पुजार हिचा वैशाख कृष्ण पक्ष चतुर्थी (११.५.२०२०) या दिवशी तिथीनुसार तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
११ डिसेंबर २००२ या दिवशी कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांनी श्रीमती फडकेआजी (आताच्या प.पू. फडकेआजी) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहिलेली २ फुले दिली.
परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी होत असतांना ‘ते ध्यानावस्थेत बसले असून सर्व देवता आणि ऋषिमुनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे वाटले. या वेळी ‘सूक्ष्मातून अद्वितीय असे काहीतरी घडत आहे’, असे मला जाणवले.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या साधिका सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी (वय ७५ वर्षे) यांचे २० एप्रिल २०२० या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. या लेखात श्री. कुलकर्णी आणि कु. तृप्ती यांची गुणवैशिष्ट्ये अन् सौ. सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूपूर्वी संतांनी घेतलेल्या भेटी याविषयीचा पुढील भाग पाहूया. (भाग १२)
दुचाकी-चारचाकी चालवणारा ज्या अर्थी कुणी आहे । त्या अर्थी या प्रचंड विश्वाचा चालक निश्चितच कुणीतरी आहे ॥
एवढे न्यूनतम भान ठेवा अन् शरण जा त्या विश्वचालकाला । अन् वाढवा ईशभक्तीची शक्ती, जी नष्ट करील ‘कोरोना’ला॥
पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’
सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर ११ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.