प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पाहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

गुरुकृपायोगानुसार साधना ही ज्ञानयोग-भक्तीयोग-कर्मयोग यांचा अपूर्व संगम ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

आजचा सत्संग सोहळा भावस्पर्शी होता. साधनेच्या अनुभवाचे बोल ऐकून आत्मिक आनंद मिळाला. संतांच्या संगतीत राहून अमृताचा वर्षाव झाल्यासारखे वाटले. ‘गुरुकृपेने झाले साधक गोळा । संपन्न झाला सत्संग सोहळा ॥’

कोरोनाच्या आपत्काळात आनंद अनुभवता येणे, ही भगवंताची कृपाच ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

साधनेला प्रारंभ केल्यावर ईश्‍वराचे तत्त्व कसे कार्यरत होते, हे जिज्ञासूंनी त्यांना आलेल्या अनुभूतींच्या माध्यमातून अनुभवले.

आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्‍न आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोनांविषयी एका साधकाचे झालेले चिंतन !

आपत्काळासंदर्भात ‘सर्वांच्या मनात विविध प्रश्‍नांचे काहूर माजले आहेत’, भगवंताला शरण जाऊन त्या विचारांवर चिंतन केले असता भगवंताने उलगडून दाखविलेले दृष्टीकोन क्रमशः प्रस्तुत करीत आहोत . . .

बाहेरील बेकरीत बनवलेली आणि आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेल्या प्रयोगांमध्ये सहभागी साधकांना जाणवलेली सूत्रे

एखादा पदार्थ बनवतांना उपयोगात आणलेले जिन्नस, पदार्थ बनण्याचे ठिकाण (उदा. बिस्किटे बनवली जातात ती बेकरी), तेथील वातावरण, पदार्थ बनवणारी व्यक्ती इत्यादी अनेक गोष्टींवर पदार्थाची सात्त्विकता अवलंबून असते. हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढा तो पदार्थ सात्त्विक बनतो.

मार्गशीर्ष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

जून २०२० मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने करण्यात आलेल्या अध्यात्मप्रसारात साधक आणि जिज्ञासू यांना दिलेल्या भेटींच्या वेळी त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

सद्गुरु सिरियाक वाले जून २०२० मध्ये जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया येथील जिज्ञासू अन् साधक यांची त्यांनी भेट घेतली. त्या वेळी जिज्ञासूंविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिली आहेत.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्‍चयाद्वारे मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !

आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. महद्’भाग्याने मिळालेल्या मनुष्यजन्माचा उद्धार होण्यासाठी वेळ न दवडता पूर्णवेळ साधनेचे पाऊल शीघ्रतेने उचला !’