साधकाला श्री समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात जाणवलेले साम्य !
दोघांचे ध्येय आणि कार्य समान आहे असे साधकाला वाटले.
दोघांचे ध्येय आणि कार्य समान आहे असे साधकाला वाटले.
साधना करणे किती महत्त्वाचे आहे !’, हे समजले., आश्रमात पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा जाणवली.
आपले (स्वधर्माेक्त) कर्तव्य कर्म सोडून केवळ ‘कृष्ण-कृष्ण’ म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे आणि पापी आहेत; कारण ईश्वराचा जन्म धर्माच्या संस्थापनेसाठी होत असतो.
देहभावाशी निगडित झालेल्या ‘मी’चा जेव्हा अंत होतो, चित्तशुद्धी झाल्यावर खोट्या ‘मी’चा अंत आणि खर्या ‘मी’चा जन्म होतो, तोच ‘एकांत’ होय.
आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. ‘आपण खरोखर चांगले नाही’, असे आपल्याला कळत असतांनासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूरीचे आहे.
नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आताही आहे आणि आपण गेल्यावरही ते रहाणार आहे. सृष्टीचा लय झाला, तरी ते शिल्लक रहाणारच. नाम म्हणजे ईश्वर होय.
आई-मुलाची नाळ आधुनिक वैद्य (डॉक्टर) तोडतात; पण ज्ञानेश्वर माऊलीची भक्तांशी असलेली नाळ कोणताही आधुनिक वैद्य तोडू शकत नाही; कारण ज्ञानेश्वर माऊलींचे माऊलीपण आत्मवस्तूने पुंजाळलेले (उजळलेले) आहे.
जो विभक्त असत नाही, तो ‘भक्त.’ जो उपास्य दैवताविना वेगळा नाही, त्याच्याविना विचार करू शकत नाही, श्वासोच्छ्वास करू शकत नाही, तो भक्त.
जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा अधिक हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे.