‘सद्गुरु दादा’ हे नाव सार्थ ठरवणारे देवद (पनवेल) येथील सद्गुरु राजेंद्र शिंदेदादा !
२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी देवद पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा ६० वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आज साधकांना सद्गुरु राजेंद्रदादा यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.