श्रीलक्ष्मी रूजू ज्यांच्या चरणी…!

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य, त्यासाठी होणारी उलाढाल यांत स्वतः सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर कुठेही अडकलेले नाहीत.विरक्त जीवन जगणार्‍याच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी श्रीमहालक्ष्मी प्रसन्न झाली नाही, तरच नवल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वैद्यकीय क्षेत्रातील आणि संमोहन-उपचार क्षेत्रातील संशोधनकार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनकार्य यांची ओळख या लेखातून करून घेऊया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक संशोधनाचे कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या विविधांगी आणि अफाट आध्यात्मिक संशोधनापैकी काही सूत्रांची ओळख प्रस्तुत लेखात मांडली आहे .

सनातनच्या ३ गुरूंनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये विलक्षण चैतन्य निर्माण होणे !

ब्रह्मोत्सवापूर्वी वस्त्रालंकारांमध्ये १.५ ते ३.३ सहस्र मीटर सकारात्मक ऊर्जा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी हे वस्त्रालंकार ब्रह्मोत्सवात परिधान केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जा ४२ सहस्र ते १ लक्ष मीटरपेक्षाही अधिक झाली…

प.पू. डॉक्टरांचे ‘एकोऽहं बहुस्याम् ।’, म्हणजे ‘सनातन संस्था’ असणे

माझ्यासारखे अनेक व्हावेत’ या ब्रह्माच्या उक्तीप्रमाणे एका प.पू. डॉक्टरांतून अनेक साधक असलेली सनातन संस्था उभी राहिली.’

महर्षींनी वर्णिलेला सर्वाधिक सूक्ष्मातील कार्य करून धर्मसंस्थापना करणारा श्रीविष्णूचा कलियुगातील आगळा-वेगळा ‘श्रीजयंतावतार’ !

ऋषींनी वेळोवेळी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून गुरुदेवांच्या सूक्ष्मातील कार्याची ओळख करून दिलेली आहे. ‘ज्ञात-अज्ञात अशा स्रोतांकडून आतापर्यंत झालेली गुरुदेवांची ओळख अपूर्णच आहे’, असे म्हणता येईल.

दिव्य कार्य करी दिव्य विभूती । चला टिपूया त्यातील क्षणमोती !

दिव्य कार्य हे दिव्य विभूतींच्या हातूनच घडत असते ! या दिव्य कार्यामधील छायाचित्र स्वरूपात टिपलेले काही क्षणमोती येथे दिले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी जे शिकवले त्यानुसार साधना करून आपण जीवनाचे कल्याण करून घेऊया !

३ गुरु रथात विराजमान झाल्यावर रथातील चैतन्यात आणि ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे ३ गुरूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र रेखाटतांना आणि रेखाटल्यावर पनवेल येथील श्री. सिद्धेश सूर्यकांत परब यांना जाणवलेली सूत्रे

चित्र जसजसे पूर्ण होत होते, तसतसे ते सजीव वाटत होते. मला चित्रात चैतन्य जाणवले. चित्र पाहिल्यावर ‘गुरुदेव घरी आले आहेत’, असे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास

प्रस्तुत लेखात वर्ष १९९९ ते वर्ष २०२२ या कालावधीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास मांडला असून वर्ष १९९९, वर्ष २०१० आणि वर्ष २०२२ मधील त्यांची छायाचित्रे दिली आहेत.