प.पू. डॉक्टरांचे ‘एकोऽहं बहुस्याम् ।’, म्हणजे ‘सनातन संस्था’ असणे

‘प.पू. डॉक्टरांनी गावोगावी हिंडून प्रवचनाच्या माध्यमातून केलेल्या अध्यात्मप्रसारामुळे ‘एकोऽहं बहुस्याम् ।’, म्हणजे ‘मी एक आहे. माझ्यासारखे अनेक व्हावेत’ या ब्रह्माच्या उक्तीप्रमाणे एका प.पू. डॉक्टरांतून अनेक साधक असलेली सनातन संस्था उभी राहिली.’

– सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई.