मराठा आरक्षणावर सरकारने निवेदन करावे ! – दीपक चव्हाण, तालिका पीठासीन अधिकारी
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने विधानसभेत निवेदन करून भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश तालिका पीठासीन अधिकारी दीपक चव्हाण यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत दिले. भाजपचे सदस्य चंद्रकांत पाटील यांनी शून्य प्रहरात हा विषय उपस्थित केला.