शुद्धलेखनाच्या चुका टाळल्याने लिखाणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

Urbanisation leads To Temperature : शहरीकरणामुळे भारतातील १४० हून अधिक शहरांच्या तापमानात ६० टक्के वाढ !

वाढते शहरीकरण धोकादायकच ! तापमानातील वाढ पहाता सरकारने यावर तत्परतेने उपाययोजना राबवणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

महर्षींच्या आज्ञेने ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करण्यात आले आहे…

सनातनच्या ३ गुरूंनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये विलक्षण चैतन्य निर्माण होणे !

ब्रह्मोत्सवापूर्वी वस्त्रालंकारांमध्ये १.५ ते ३.३ सहस्र मीटर सकारात्मक ऊर्जा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी हे वस्त्रालंकार ब्रह्मोत्सवात परिधान केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जा ४२ सहस्र ते १ लक्ष मीटरपेक्षाही अधिक झाली…

३ गुरु रथात विराजमान झाल्यावर रथातील चैतन्यात आणि ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे ३ गुरूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

Cancer : एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरल्यास हृदरोग आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो !

‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकत्याच आरोग्यविषयक काही सूचना प्रसारित केल्या आहेत. यात म्हटले आहे की, वनस्पती तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल पुन्हा पुन्हा गरम करणे टाळले पाहिजे.

भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणा !

चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्वराची अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने या संदर्भात विपुल संशोधन करण्यात आले आहे.

ISRO Semi-Cryogenic Engine : इस्रोची ‘सेमीक्रायोजेनिक इंजिन’ची जटील चाचणी यशस्वी !

‘सेमी-क्रायोजेनिक इंजिन’ चालू करण्यासाठी ‘प्री-बर्नर’ला प्रज्वलित करावे लागते आणि हीच चाचणी यशस्वी झाली आहे.

Snow On The Moon:चंद्रावर अपेक्षेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ !  

चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. पूर्वी केलेल्या गणनेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ आहे; परंतु तो भूमीच्या खाली असून भूमी खोदल्यानंतर तो बाहेर काढता येऊ शकतो.

प्लास्टिकमुळे मानसिक आरोग्याचीही होत आहे हानी ! – संशोधनाचा निष्कर्ष

प्लास्टिकमुळे आरोग्याची सर्व प्रकारे हानी होत आहे, हे जर स्पष्ट झाले आहे, तर आता त्यावर जागतिक स्तरावर बंदी घालणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा !