आज सायंकाळी ६.०४ वाजता ‘लँडर विक्रम’ चंद्रावर उतरणार !
नियंत्रण कक्षातून आदेश मिळाल्यानंतर रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. या काळात त्याची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील.
नियंत्रण कक्षातून आदेश मिळाल्यानंतर रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. या काळात त्याची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संशोधन
‘विविध धातूंच्या पेल्यांत पाणी ठेवल्यावर पाण्यावर काय परिणाम होतो ?’, याचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर लक्षात आले की, असात्त्विक धातूंच्या भांड्यातील पाणी अल्पावधीत अतिशय दूषित होते; याउलट सात्त्विक धातूंच्या भांड्यातील पाणी अल्पावधीत शुद्ध होते.
परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना वेळोवेळी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे हे आध्यात्मिक संशोधन अनेक कसोट्या पार करून अव्याहतपणे चालू आहे. या संदर्भातील सूत्रे आपण या लेखाद्वारे समजून घेऊया.
अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत ‘लुना २५’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.
भाविक देवळात देवाचे भक्तीभावाने दर्शन घेतात. देवळातील पुजारी काही वेळा भाविकांना प्रसादस्वरूप काही वस्तू देतात, उदा. देवाला अर्पण केलेल्या माळा, वस्त्रे आदि. देवाला अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य असते.
‘एखाद्याची किती वयानंतर आध्यात्मिक प्रगती होईल ?’, हे त्याची कुंडली बघून कळू शकते का ? इत्यादी. यासंदर्भातील संशोधनाचे विषय पुढे दिले आहेत.
‘यज्ञातील चैतन्याचा यज्ञाला उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या षट्चक्रांवर, तसेच त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ४ साधिका आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची चाचणी करण्यात आली. हे संशोधन ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे करण्यात आले. ते पुढे दिले आहे.
इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सध्या समाजात वास्तूशास्त्र पुष्कळ प्रचलित आहे. प्रत्येकाला वाटते की, आपले घर वास्तूशास्त्रानुसार असावे. घरात वास्तूदोष असल्यास त्याचे तेथे निवास करणार्यांवर विपरीत परिणाम होतात.