
पनवेल – ‘सिडको क्षेत्रातील नागरिकांकडून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क परत करण्याच्या ठरावाची तातडीने कार्यवाही करावी, तसेच त्याविषयी ठोस भूमिका घ्यावी’, अशी मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १७ जून या दिवशी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली.
या वेळी ‘सिडको वसाहतीतील नागरिकांच्या मालमत्ता करातून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क लवकरात लवकर परत करण्यात येईल’, असे आश्वासन आयुक्त देशमुख यांनी दिले. त्यामुळे दुहेरी करातून सिडको वसाहतीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !