हिंदूबहुल महाराष्ट्रात घडणार्या मंदिरचोरीच्या घटना संतपजनक ! अशांवर सरकारने कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित !

ठाणे, १७ जून (वार्ता.) – कल्याण येथील चक्कीनाका परिसरातील श्री हनुमानाच्या मंदिरात चोरी झाली होती. कोळसेवाडी पोलीस त्या परिसरात गस्त घालत असतांना त्यांनी संशयास्पद हालचाली करणारे इरफान खान आणि फैझल खान यांना हटकले. त्या वेळी त्यांच्याकडे पितळी मूर्ती आणि भांडी आढळून आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई