वाढती गुन्हेगारी म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नसल्याचे लक्षण !

ठाणे, १७ जून (वार्ता.) – डोंबिवली रेल्वेस्थानकात बाकड्यावर झोपलेल्या अनिल गायकवाड यांच्या खिशातील भ्रमणभाष चोरणार्या सोमनाथ जैस्वाल या चोराला लोहमार्ग पोलिसांनी रंगेहात पकडले. १५ जूनच्या संध्याकाळी ही घटना घडली. त्याला रेल्वे न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांची उकल होते का ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘नशामुक्त’ राज्य ?
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर