बाणावली समुद्रकिनार्यावर अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्या संशयितांपैकी एक जण कृषी खात्यामध्ये वाहनचालक
कर्मचार्यांमधील ही अनैतिकता प्रशासनाला लज्जास्पद !
कर्मचार्यांमधील ही अनैतिकता प्रशासनाला लज्जास्पद !
या महापुरात वाचलेली वासरे आपल्या आईसाठी हंबरडा फोडत आहेत. या महापुरात गोशाळेची १५ लाख रुपयांची हानी झाली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीन ‘हेल्पलाईन’ सेवेचा क्रमांक ०२१६२-२३२६८६ असा आहे.
रोगराई पसरू नये, यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
घरगुती कामगारांच्या शासकीय नोंदणीतील सर्व माहिती त्याच वेळी अद्ययावत् का केली नाही ?
कोरोना अटोक्यात आला असला, तरी मृत्यूदर आटोक्यात येत नसल्यामुळे पुन्हा आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
महिलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग चिंताजनक !
तक्रारदाराच्या जमिनीच्या मोजणीमध्ये आलेल्या ३ गुंठे फरकाचा पंचनामा करून देण्यासाठी ५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडित गोखणे यांनी केली होती.
अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणार्या अशा पोलीस अधिकार्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !
पूरग्रस्त हरभट रस्ता, कापड पेठ आणि मारुति रस्ता येथे भाजप आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवले. भाजपचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काम केले.