लाच स्वीकारतांना धाराशिव येथे महसूल विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह एकाला अटक
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे.
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे.
दोन्ही लस घेतलेल्या भाविकांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने नोंदणीद्वारे संख्या मर्यादित ठेवून आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शन देता येऊ शकेल. यामुळे शिर्डीचा रूतलेला अर्थकारणाचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया चालू होईल.
कराड येथे कोरोनाबाधितांची संख्या अधिक असून पाठोपाठ सातारा आणि फलटण तालुक्यातही कोरोनाबाधित अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, तर सर्वात अल्प बाधित महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहेत.
या प्रकरणी हॉटेलचो मालक अमर लटुरे आणि हॉटेल मॅनेजर विक्रम जाधव यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चिपळूण शहरातील पूर ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांकडून साहाय्य कार्याला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. अशा वेळी साहाय्याचे अनेक हात पुढे येत आहेत.
चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक राजू कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ३ अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
अशा कारवाईसाठी अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
जितकरवाडी येथे गत २-३ दिवसांपासून अतीवृष्टी चालू आहे. त्यामुळे डोंगर खचून दरडी कोसळत आहेत. घरांपासून काही अंतरावर हा प्रकार चालू असल्यामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोकरूड-बांबवडे रस्ता वाहून गेल्याने त्याची झालेली दुरावस्था !