माझी लढाई अ‍ॅलोपॅथीमधील माफियांच्या विरोधात ! – योगऋषी रामदेवबाबा

मी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टर यांच्या विरोधात नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विरोधात जाण्याचा प्रश्‍नच येत नाही; मात्र आमचा या क्षेत्रातील  माफियांना विरोध आहे. ते २ रुपयांचे औषध २ सहस्र रुपयांना विकत आहेत.

काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धत अवलंबणार्‍या डॉक्टरांपैकी काही जण भ्रष्ट असून त्यांचा मी विरोध करतो, अशी विधाने बैरिया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहेत.

…तर सरकारनेच अ‍ॅलोपॅथीची मान्यता रहित करावी ! – डॉ. जयलाल, अध्यक्ष, आय.एम्.ए.

योगऋषी रामदेव बाबा यांच्या २५ प्रश्‍नांवर डॉ. जयलाल यांनी उत्तर देणे टाळले ! थिरूवनंतपूरम् (केरळ) – देशात उपचार पद्धतीचे स्वत:चे पूर्ण तंत्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, डीसीजीआय या यंत्रणा आहेत. रामदेवबाबा यांना अ‍ॅलोपॅथीविषयी अडचण असेल, तर ते आरोग्य मंत्रालयाशी बोलू शकतात किंवा पंतप्रधानांना अर्ज करू शकतात. सरकार अ‍ॅलोपॅथी उपचारास आय.एम्.ए.च्या दबावाखाली … Read more

जॉनरोज यांची वादग्रस्त भूमिका !

सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !

९५ ते ९७ टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही, यामागे केवळ आयुर्वेद आणि योग ! – योगऋषी रामदेवबाबा

‘ज्या लोकांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती, ते लोकही योग आणि घरगुती उपचार यांनी बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही’, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले.

(म्हणे) ‘रामदेवबाबा यांनी क्षमायाचना न केल्यास त्यांच्याविरुद्ध १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट करणार !’ – आय.एम्.ए.च्या उत्तराखंड शाखेची चेतावणी

आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी एका मुलाखतीत कोरोना संसर्गाचा प्रकोप न्यून होण्याचे श्रेय डॉक्टरांना देण्याऐवजी येशू ख्रिस्ताला दिले होते. या ख्रिस्तीधार्जिण्या वक्तव्याविषयी आय.एम्.ए. त्यांच्यावर दावा प्रविष्ट करण्याचे धारिष्ट्य दाखवणार का ?

आयुर्वेदाचा सन्मान !

आयुर्वेद अतिव्यापक आणि सर्वसमावेशक आहे. आयुर्वेदात तात्कालीक उपाय नाहीत, असा अपसमजही अज्ञानापोटी आहे. थोडक्यात अ‍ॅलोपॅथीच्या मर्यादा लक्षात घेऊन आयुर्वेदाचा अभ्यास करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

योगऋषी रामदेवबाबा यांनी विचारलेल्या २५ प्रश्‍नांचे आय.एम्.ए.कडून अद्याप उत्तर नाही !

आय.एम्.ए.ने या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असेच जनतेला वाटते !

योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून अ‍ॅलोपॅथीविषयीचे विधान मागे !

रामदेवबाबा यांनी विधान मागे घेणे, हे स्वागतयोग्य आणि त्यांच्या परिपक्वतेचे उदाहरण ! – डॉ. हर्षवर्धन

(म्हणे) ‘अ‍ॅलोपॅथीवर टीका करणार्‍या रामदेवबाबांवर गुन्हा नोंदवा !’  

कोरोना महासाथीच्या पार्श्‍वभूमीवर भारतात ठिकठिकाणी बर्‍याच डॉक्टरांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाझार करणे किंवा डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्ण दगावणे यांसारखी अनेक प्रकरणे बाहरे आली. अशा कर्तव्यशून्य आणि भ्रष्ट डॉक्टरांवर कारवाई करण्याविषयी आय.एम्.ए. मूग गिळून गप्प बसते.