महायुतीला पाठिंबा द्या ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.
नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.
या भेटीत नेमके काय बोलणे झाले याची माहिती राज ठाकरे किंवा भाजप यांच्याकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. साहजिकच ही भेट लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर असणार.
माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून वागणुकीवर आक्षेप घेतले जात होते. अशा ठिकाणी न राहिलेलेच बरे, असे वसंत मोरे यांनी १२ मार्चला मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.
मी एका मुलाखतीत शरद पवार यांना ‘तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेता; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही’ असे म्हटले होते. त्यावर त्यांनी मौन साधले होते.
मराठा आरक्षणा’साठी दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावून ‘मराठ्यांना १० टक्के आरक्षण’ देणारे विधेयक एकमताने संमत करण्यात आले; परंतु हे विधेयक अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना मान्य नाही.
कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.
महापुरुष आपल्या रक्तात भिनण्याऐवजी जातीपातीचे राजकारण आपल्यामध्ये भिनले आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’चा पहिला पुतळा हा गुजरात येथे बांधण्यात आला. ‘ड्रीम सिटी प्रोजेक्ट’ आणि हिर्यांचा व्यापारही गुजरात राज्यात न्यावासा वाटतो.
शिक्षण विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ?