पुण्यातील डब्ल्यू.एन्.एस्. आस्थापनाची ३ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करणारा अटकेत !

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला कह्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मकोकासारख्या गुन्ह्यात फरार असलेले रवींद्र बर्‍हाटे आणि त्यांना आश्रय देणारे अधिवक्ता पोलिसांच्या कह्यात !

अधिवक्त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखे झाले. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.

(म्हणे) ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र आणि शिवप्रेमी यांची क्षमा मागावी !’ – संभाजी ब्रिगेड

‘छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले’, या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचे प्रकरण

पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षांसह ५ जणांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० ऑगस्ट या दिवशी !

जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकरता येत नाही. असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अधिवक्ता रमेश घोरपडे यांनी केला.

दहीहंडी, गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन !

गणेशोत्सवाविषयी विभागीय पातळीवर अहवाल मागवून पुढील निर्णय घेण्यात येईल. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाविषयी स्वतंत्र अहवाल सिद्ध केला जाईल.

पिंपरी स्थायी समितीमधील १६ सदस्यांची चौकशी करण्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाम !

कामाची परवानगी (वर्कऑर्डर) मिळण्यासाठीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण !

भाडेतत्त्वावरील ७७ चारचाकी मद्य वाहतुकीसाठी वापरल्या !

या गुन्ह्यात अयान उपाख्य अँथोनी छेत्तीयार यांच्यासह चौघांना अटक करून अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकार्‍यांना पडताळणीचे अधिकार !

७२७ खासगी रुग्णालयांवर महापालिकेचे लक्ष !