पुणे येथील २०० कोटींचा भूमी घोटाळा उघडकीस
तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणे येथील वनविभागाची १८ एकर भूमी बळकावण्याचा प्रयत्न !
तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणे येथील वनविभागाची १८ एकर भूमी बळकावण्याचा प्रयत्न !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची ही आहे समाजाची नैतिकता !
सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्या निर्णयाची कार्यवाही सर्व गणेशोत्सव मंडळांनी करावी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने चालू केलेल्या आंदोलनावर भाष्य केले.
१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार्या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे.
सरकारी भूमी लाटण्याची हिंमत कुणीही करतो यावरून पोलीस-प्रशासनाचा धाक राहिला नाही, असे लक्षात येते.
नेहरूंच्या विषयी पायल रोहतगी यांनी केलेल्या वक्त्यव्याचा व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण
मूर्तींचे विसर्जन हे जागेवरच होईल. कोणत्याही विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाही.
ट्रस्ट’च्या १२९ वर्षांत सलग दुसर्या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.
वैज्ञानिक अविष्कार नगरीला शास्त्रज्ञांचे नाव देणे अधिक सयुक्तिक ठरेल. शब्दासमवेत त्याची शक्तीही असते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनाही होईल.