पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ठिकठिकाणी प्रवचनांचे आयोजन !
सर्वांचा प्रतिसाद पुष्कळ चांगला होता. प्रवचन झाल्यानंतर तेथील उपस्थितांनी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
सर्वांचा प्रतिसाद पुष्कळ चांगला होता. प्रवचन झाल्यानंतर तेथील उपस्थितांनी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
श्री गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता १७ सप्टेंबरला गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली.
सोलापूर, १८ सप्टेंबर येथे १७ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
विसर्जन मिरवणुका वेळेत चालू होऊन त्या वेळेत संपवणे हेच श्री गणेशाला आवडेल, हे गणेशभक्तांनी लक्षात घ्यावे !
पोलीसच मार खातात म्हणजे त्यांचे प्रशिक्षण नीट होत नाही का ?
पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या हद्दीत सरकारी रुग्णालयात डेंग्यूचे २०२, तर खासगी रुग्णालयात २ सहस्र ५७७ अशी एकूण २ सहस्र ७७९ रुग्णांची नोंद आहे.
महापालिकेच्या छत्रपती संभाजीनगर येथील ‘बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय’ नूतनीकरण आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली गेले ८ वर्षांपासून बंद आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे.
कर्मचारी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करेपर्यंत कुणाला लक्षात कसे आले नाही ?
श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. १७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ होणार आहे.