विद्यार्थ्यांना न्याय देण्यास अधिसभाही असमर्थ !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागातील अधिकार्यांच्या दायित्वशून्यतेमुळे ५ मासांनंतरही विद्यार्थ्यांचा निकाल रखडला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागातील अधिकार्यांच्या दायित्वशून्यतेमुळे ५ मासांनंतरही विद्यार्थ्यांचा निकाल रखडला आहे.
यातील काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रांवर ‘कॉपी’चे प्रकार चालू असल्याने अनेक विद्यार्थी हे आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात घेत असल्याची माहिती सदस्यांनी सभागृहात दिली.
‘एम्.ए. इन छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डींग’ (‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि स्वराज्य संस्थापना’, या विषयामध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी), या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून प्रवेश घेता येणार आहे.
कीर्तन ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे ‘कीर्तनाच्या कार्यक्रमाला अनुमती का नाकारण्यात आली ?’, याची माहिती विद्यापिठाने द्यावी !
शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टाचार समाजाची नैतिकता पराकोटीची अधोगतीला गेली आहे, हे दर्शवतो. अशा भ्रष्ट कर्मचार्यांना निलंबन नको, तर बडतर्फ करून कठोर शिक्षाही हवी !
धर्मशास्त्राचा अभ्यास न करता हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांविरोधात त्यांनी अत्यंत धर्मद्रोही आणि एकांगी लिखाण केले. त्यांच्या हिंदुद्वेषी विचारांमुळे त्यांच्याशी त्याच विचारांची पुरोगामी मंडळी जोडली होती.
महाविद्यालयाने पुढाकार घेऊन वेळेत समस्या सोडवणे आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाला कोण उत्तरदायी ?
पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये प्रवेश अर्ज अल्प का आले आहेत ? हे विद्यापीठ प्रशासनाने शोधणे आवश्यक !
जी-२० शिक्षण कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद़्घाटन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती अन्नपूर्णादेवी यांनी केले.
देशातील सर्वोकृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे स्थान खाली घसरले आहे. सर्वच विद्यापीठ शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत ३५ व्या स्थानावर घसरले आहे,