सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवरायांचे उलगडणार अनेक पैलू !
शिवाजी महाराजांचे आरमार, प्रशासन, फिल्ड व्हिजिट अँड प्रोजेक्ट रिपोर्ट हे विषय अभ्यासक्रमाच्या दुसर्या सत्रात शिकवले जातील.
शिवाजी महाराजांचे आरमार, प्रशासन, फिल्ड व्हिजिट अँड प्रोजेक्ट रिपोर्ट हे विषय अभ्यासक्रमाच्या दुसर्या सत्रात शिकवले जातील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रथम सत्राच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेकरिता ‘लॉग इन’ होत नसल्याच्या अनुमाने ९ सहस्र तक्रारी परिक्षार्थींनी दाखल केल्या आहेत. ‘लॉग इन’ होत नसल्याने पेपर लिहिता येत नाही.
‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’
निकालामध्ये चुका का राहिल्या आहेत, हे विद्यापिठाने सांगायला हवे. यामध्ये दोषी असणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. काही केले तरी यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाची हानी कधीही भरून निघणार नाही.