जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे आणि सत्संगानंतर पुष्कळ सकारात्मक वाटणे
‘जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासून आमच्या घरात उत्सव असल्याप्रमाणे प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण होते.
‘जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासून आमच्या घरात उत्सव असल्याप्रमाणे प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आज तिथीनुसार ७९ वा जन्मोत्सव
भावसोहळ्याच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी पितांबर परिधान केले असून सुवर्णालंकार घातले आहेत. त्यांच्याकडून सोनेरी आणि पांढर्या रंगांचे किरण प्रक्षेपित होत असून ते माझ्यात समवेत आहेत’. असे साधकाला दिसणे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ?
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ?
‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये….
गुरुदेव हे स्वतः श्रीविष्णूचे अवतार असल्याने त्यांच्या अवतारी कार्याविषयीचे मुहूर्त ठरवणारे आम्ही ॠषि-मुनीच आहोत. आताच्या देवलोकातील अवतारी कार्याच्या ग्रहगतीला धरून देवलोकातील पंचांगाप्रमाणे आम्ही सप्तर्षि वैशाख मासाच्या ऐवजी चैत्र मासात जन्मोत्सवाचा मुहूर्त देत आहोत.’’
सध्या संपूर्ण विश्व आपत्काळ अनुभवत आहे. या आपत्काळामध्ये मनुष्याला असलेला एकमेव आधारस्तंभ म्हणजे ‘ईश्वर’ होय ! दुर्दैव असे की, जन्मदाता, सृष्टीकर्ता आणि पालनकर्ता असणारा ईश्वरच कोणाला स्मरणात नाही.
श्री गुरूंनी शिष्यासाठी सर्वकाही केले आहे आणि सर्वकाही दिले आहे, त्या श्री गुरूंप्रती अंशमात्र कृतज्ञता व्यक्त करण्याची ती एक संधी असते; म्हणून श्री गुरूंचा जन्मोत्सव हा खर्या अर्थाने शिष्यांसाठीच असतो.
परात्पर गुरु डॉक्टरांचे हे रूप साधकांनी हृदयमंदिरात साठवले. साधक ते पाहून भावविभोर झाले. त्या विष्णुमय क्षणांचे पुनर्स्मरण होण्यासाठी हे पृष्ठ श्रीमन्नारायणस्वरूप गुरुचरणी समर्पित करत आहोत !