जर राजे येथे घडले नसते !
मशिदी आणि चर्च यांच्या बांधकामाच्या पुरात ।
हिंदूंच्या मानसिक भ्याडपणाचे थडगे उभे असते ।।
एक शिवाजी पुरून उरला सर्व नराधमांना ।
नसता तुम्ही, तर राजे कुणीच पुढे सरसावले नसते ।।
मशिदी आणि चर्च यांच्या बांधकामाच्या पुरात ।
हिंदूंच्या मानसिक भ्याडपणाचे थडगे उभे असते ।।
एक शिवाजी पुरून उरला सर्व नराधमांना ।
नसता तुम्ही, तर राजे कुणीच पुढे सरसावले नसते ।।
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेली शब्दसुमने त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून अर्पण करत आहे.
भक्तराज या गुरुमाऊलीची । झाली त्या सवे भेट ।। साधनारत या शिष्यावरी केली ।। गुरुकृपा ही थेट ।।
वैराग्य वसंता येता बहर। अहं ब्रह्मरूप येतो अमूप मोहोर ।। १ ।।
न जाता आता फार काळ। ब्रह्मप्राप्ती रूप आले फळ ।। २ ।।
एस्.एस्.आर्.एफ.चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी लिहिलेली कृतज्ञतापर कविता येथे देत आहोत.
रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम, संत आणि साधक यांना पाहून श्रीमती पद्मा शेणै यांना स्फुरलेले काव्य !
परम पूज्यांचे ग्रंथ असती मूल्यवान ।
ग्रंथ वाचूनी दूर जाते निराशा अन् अज्ञान ।।
सूर्य उगवला । प्रकाश पडला ।।
वैशाख वद्य सप्तमीस । नागोठणे ग्रामी जन्मला ।। १ ।।
१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम (भाऊ) नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ही आनंदवार्ता कळल्यावर मला पुढील काव्यपंक्ती स्फुरल्या.
ही तुझी प्रीती, ही तुझीच कृपा । मुक्तीचा मार्ग तू केलास सोपा ।।