१९७ माजी प्रशासकीय अधिकार्यांचे पंतप्रधानांना खुले पत्र
नवी देहली – देशभरात हिंसेवरून राजकारण करणार्यांना उघडे पाडले पाहिजे, अशी मागणी देशातील ८ माजी न्यायाधीश, ९७ निवृत्त अधिकारी आणि सुरक्षादलांतील ९२ माजी अधिकारी यांच्यासह एकूण १९७ मान्यवरांनी पंतप्रधान मोदी यांनी खुले पत्र लिहून केली.
सौजन्य : वनइंडिया टीवी
Eight former judges, 97 former bureaucrats, and 92 former armed forces officers signed the open letter written to Modi to counter the letter criticizing him and other BJP governments by the CCG, which was signed by 108 former bureaucrats.https://t.co/nCiHXSsP4B
— Economic Times (@EconomicTimes) May 1, 2022
काही दिवसांपूर्वी १०८ माजी न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकारी यांनी पंतप्रधान मोदी यांना देशातील द्वेषाचे राजकारण नष्ट करण्यासाठी मौन सोडून कृती करण्याचे आवाहन केले होते. त्या पत्राला या १९७ माजी अधिकार्यांचे पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले असल्याचे सांगितले जात आहे.