सलग दुसर्‍या दिवशी गोव्यात कोरोनाविषयक चाचण्यांपैकी २० टक्के रुग्ण कोरोनाबाधित

कोरोनाबाधित रुग्णांना ‘डी-डिमर’ आणि ‘इंटरलुकीन’च्या ६ चाचण्या विनामूल्य देणारे गोवा पहिले राज्य !

सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित

सर्वोच्च न्यायालयाचे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना रुग्णालये, तपासणी केंद्रे, प्रयोगशाळा यांसारख्या ठिकाणी आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

देशात एका दिवसात १ लाख ६९ सहस्र कोरोना रुग्णांची नोंद

चिंताजनक गोष्ट म्हणजे बर्‍या होणार्‍या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुंबई महानगरपालिका सिद्ध करणार कृती आराखडा !

कोरोनाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १२ एप्रिल या दिवशी प्रसिद्धमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

नगर येथे ३० एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी न करण्याचा पुरोहित संघटनेचा निर्णय !

अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्‍या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत.

जमावबंदी असतांना मोर्चा काढला म्हणून आयोजकांवर गुन्हा नोंद !

आपत्काळात समाजाला शिस्त लावण्यासाठी त्वरित कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी

तक्रार निवारण कक्ष-टोल फ्री क्रमांक १०७७ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराचा संगीत महोत्सव यंदाही रहित

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट वतीने २४ घंटे ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली असून भाविकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

खाटा आणि रेमडेसिविर लसीच्या व्यवस्थापनात समन्वय ठेवा ! – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

‘रेमडेसिविर’चा लसीचा काळाबाजार होण्यापूर्वीच प्रशासनाने लसीचे योग्य प्रकारे नियोजन करून ते रुग्णांना देणे आवश्यक होते. आता काळाबाजार झाल्यानंतर असे निर्देश देऊन काय उपयोग ?