गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे वाढते प्रमाण
राज्यात १३ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र ५०४ चाचण्यात यांपैकी कोरोनाबाधित ५६२ नवीन रुग्ण सापडले आहेत.
कोरोनाचा कहर
जेव्हा स्थुलातील प्रयत्न न्यून पडतात, तेव्हा सूक्ष्मातील प्रयत्न करावे लागतात. विविध संप्रदायांनी त्यांच्या उपासकांना देवाची भक्ती करण्यास सांगितले. औषधांसमवेत प्रार्थना आणि नामजप आदी उपाय केल्याने कोरोनापासून त्यांचे रक्षण झाले. याची नोंदही प्रशासनाने घेण्याची आज वेळ आली आहे !
कोरोनामुळे आठवडाभरात २६६ जणांचा मृत्यू, तर दिवसाला रुग्ण संख्या ९ सहस्रोंच्या वर
कोरोनामुळे मुंबईची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. ६ ते १२ एप्रिल या आठवडाभरात मुंबईमध्ये कोरोनाचे ६६ सहस्र ७७५ रुग्ण आढळले आहेत.
यवतमाळ येथे खाटांअभावी रुग्ण बाहेरच खोळंबून !
येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांनी पूर्णतः भरलेले आहे. त्यामुळे आता तेथे खाटाच शिल्लक नाहीत. रुग्णांना चिकित्सालयाच्या बाहेरच झोपून रहावे लागत आहे. ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्णही बाहेर बाकड्यावर बसून असतात.
प्रशासनाचे लक्ष केवळ लस-ऑक्सिजनवर, संसर्ग रोखण्यावर नाही ! – डॉ. सविश ढगे, माजी उपसंचालक, लष्करी आरोग्य सेवा
शहरात कोरोनाचे प्रमाण वाढण्याचे कारण ‘विदर्भ स्ट्रेन’ आहे. यामुळे संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतही कोरोनाचे नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासमवेतच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना उद्रेकाला जिल्हाधिकारी उत्तरदायी ! – हिना गावित, खासदार
जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकार्यांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. अडीच सहस्र रेमडेसिविरची लस असतांना सामान्य नागरिकांना ते दिले नाही. यामुळेच कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर वाढला आहे
दोन दिवसांच्या दळणवळण बंदीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी
सोमवार, १२ एप्रिलपासून सर्व प्रकारचे व्यवसाय चालू रहातील, अशी भूमिका व्यापारी संघाने घेतली.
सिंधुदुर्गात नवीन १७४ रुग्ण सापडले : दोघांचा मृत्यू
‘लवकरात लवकर ऑक्सिजन प्लान्ट चालू केला जाईल’, असे डॉ. अपर्णा गावकर यांनी सांगितले.
आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीला पर्याय म्हणून ‘रॅपिड एन्टीजेन’ चाचणीला अनुमती
कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.