अलिबाग जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्यास धक्काबुक्की !

कोरोना रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना केंद्रामध्ये एका आधुनिक वैद्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणार्‍या आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी आधुनिक वैद्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे.

विनावापर असलेल्या रुग्णवाहिका अखेर आरोग्य विभागाला सुपुर्द

धूळ खात पडलेल्या रुग्णवाहिका आजच्या आज संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या गेल्या नाहीत, तर अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही’

गोव्यात ‘टिका (लसीकरण) उत्सव ३’ चालू करणार !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असतांना विरोधी पक्ष ‘टिका उत्सवा’वर अनावश्यक टीका करत आहेत.

गोवा राज्याने २२ कोटी रुपये किमतीच्या ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी केल्याचा आरोप खोटा !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्य सरकारने ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी केलेल्या नाहीत.

गोव्यात दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू, तर ४५६ नवीन कोरोनाबाधित

दिवसभरात ५४९ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ५७ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.

कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळेच मृत्यूच्या अहवालास विलंब झाल्याचा खासगी रुग्णालयांचा दावा

९ मास खासगी रुग्णालयांकडून मृत्यूची माहिती येत नसल्याचे प्रशासनातील कुणालाच लक्षात आले नाही का ?

उंचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे आरोग्याधिकार्‍यांना निवेदन

प्रशासन स्वतःहून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या कृती लगेच का करत नाही ?

महाराष्ट्रात ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची संख्या ५ सहस्रच्या वर

नागपूर, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक येथे रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे.

हुगळी (बंगाल) येथे रुग्ण शेख इस्माईल याचा मृत्यू झाल्याने धर्मांधांनी डॉक्टरला केली मारहाण

बंगाल दुसरा बांगलादेश होण्याच्या वाटेवर असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. ही तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना शिक्षा होय !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीचे वार्तांकन

राज्य सरकारने ७ सहस्र कोटी रुपये गरिबांसाठी खर्च करावेत ! – नीतेश राणे, आमदार, भाजप