दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू, तर ४७३ नवीन कोरोनाबाधित

खासगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्याच शासनाला कळवली नाही !

महामारीचे प्रमाण अल्प होईपर्यंत गोव्यातील ‘नाईटलाईफ’ बंद ठेवावे ! – मायकल लोबो, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री

‘नाईटलाईफ’ भारतीय संस्कृतीत बसत नसल्यामुळे ते कायमचेच बंद करावे !

राज्यातील सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय चालू करावा ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत पर्यटन विकास महामंडळाची मोठ्या प्रमाणात हानी !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीची सूत्रे

कोरोनाबाधित तरुणाने कर्ली नदीमध्ये आत्महत्या केली.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव ८ दिवसांत पाठवा ! – मंगेश जोशी, अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या (मृत्यू झालेल्या) १८ वर्षांखालील मुलांची काळजी घेणे आणि त्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे.

गोव्यात दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू, तर ४१८ नवीन कोरोनाबाधित

चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १५.२२ टक्के आहे. हे प्रमाण ६ जून या दिवशीपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे.

‘आयव्हरमेक्टीन’ची मोठ्या प्रमाणात मागणी केल्याने गोवा शासनापुढे पेच !

केंद्रशासनाने कोरानावरील उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांच्या सूचीतून ‘आयव्हरमेक्टीन’ औषध वगळले

नगर येथे काळ्या बुरशीच्या रोगाचे संकट कायम !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळ्या बुरशीच्या रोगाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२१ जणांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या रोगाची लागण झाली असून त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे..

कोरोनावरील उपचारांत ‘मिथिलिन ब्ल्यू’ या औषधाचा समावेश करण्यास मान्यता द्या ! – अधिवक्ता परिमल नाईक, नगरसेवक

‘मिथिलिन ब्ल्यू’ औषधाचा वापर यापूर्वीही देश-विदेशात दुर्धर आजारांवरील प्रभावी औषध म्हणून करण्यात आला आहे.

पिंगुळी गावात १२ जूनपर्यंत कडक दळणवळण बंदी

जिल्हा रुग्णालयात मिळालेले उपचार आणि समुपदेशन यांमुळे कोरोनामुक्त झालो ! – कोरोनामुक्त रुग्ण