सोलापूर जिल्ह्यात दळणवळण बंदीविषयी कोणताही विचार नाही ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यासाठी प्रतिदिन ६ ते ७ सहस्र कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत – शंभरकर

राज्य सरकारने संभाव्य दळणवळण बंदीचा निर्णय मागे घ्यावा ! – भाजपचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचे फार मोठे संकट दिसत नसतांनाही राज्य सरकारने रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कडक निर्बंध लादण्याचे कारणच काय ?

दिवसभरात कोरोनाबाधित २०० नवीन रुग्ण गोव्यात रुग्णांच्या संख्येचा वाढता आलेख कायम

उत्तर गोव्यात समुद्रकिनार्‍यांवर मास्क न घालता फिरणार्‍या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

केपे येथील व्यक्तीचा कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झालेला नाही ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

कोरोनाची लस घेतल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत केपे येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेे.

नियम पाळा आणि दळणवळण बंदी टाळा ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लसीकरण वेगाने चालू असून ‘हर्ड इम्युनिटी’ आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातून रुग्णसंख्या न्यून होतांना दिसेल.

कोरोनाची चुकीच्या पद्धतीने चाचणी केल्याने प्रयोगशाळा चालकाला अटक !

कायदेशीर अनुमती नसतांना रुग्णांची चुकीच्या पद्धतीने चाचणी केल्याने यशवंत लॅबोरेटरीचे मालक इनामदार यांना अटक

पत्रकारांनी कोरोना लस घेणे काळाची आवश्यकता ! – किशोर पाटील, कोकण विभागीय सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

ज्या पत्रकार बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तातडीने साहाय्य करावे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याला कांस्यपदक घोषित

क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वर्ष २०१५ नंतर २० टक्के घट झाल्यामुळे पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे.

राज्यात कोरोनाबाधित १२७ नवीन रुग्ण

लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा अन्यथा मागील वर्षीसारखी स्थिती पुन्हा अनुभवावी लागेल !

संचारबंदीचा आदेश धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक शिमगोत्सव यांना लागू नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून खासगी ठिकाणी लोक कार्यक्रम करू शकतात.’’